BJP Second Candidate list : भाजप उमेदवारांची दुसरी यादी एक-दोन दिवसांत
Delhi Assembly Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपच्या दुसऱ्या उमेदवार यादीची घोषणा एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी एक-दोन दिवसांत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणूक तयारीचा आढावा घेतला.