Manipur Violence: अपहृत सहा नागा नागरिकांचे मृतदेह सापडले; चोवीस तासांच्या तपासानंतर शोध, सरकारकडून कठोर कारवाईचा इशारा

Nagaland kidnapping and murder case latest developments: कांगपोकपीत सहा नागा नागरिकांचे मृतदेह सापडताच तणाव वाढला; संयुक्त शोधमोहिमेनंतर उघडकीस आलेल्या हत्याकांडावर सरकारचा कठोर कारवाईचा इशारा
Search Operation Ends in Tragedy as Six Kidnapped Naga Citizens Found Dead

Search Operation Ends in Tragedy as Six Kidnapped Naga Citizens Found Dead

sakal

Updated on

इम्फाळ: कांगपोकपी जिल्ह्यातून अपहरण करण्यात आलेल्या सहा नागा नागरिकांचे मृतदेह सापडल्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी राज्य सरकार अशा अत्याचाराबाबत गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. दोषींना अटक करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बेपत्ता नागरिकांचे मृतदेह सापडल्यानंतर सेनापती जिल्ह्यात नागा पीपल्स फ्रंटच्या कार्यालयाची तोडफोड करून वाहनांची जाळपोळ केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com