Guwahati Case: गुवाहाटीत पोलिसांनी आढळली सूटकेस... उघडताच समोर आले भयंकर सत्य, आई अन् प्रियकर ताब्यात

Shocking Crime in Guwahati : गुहाटीमध्ये १० वर्षीय मुलाचा सूटकेसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ; आई व प्रियकराकडून हत्या केल्याची कबुली, पोलिसांकडून तपास सुरू.
The suitcase recovered from a bush near Basistha temple in Guwahati contained the body of a 10-year-old boy, allegedly murdered by his mother and her lover
The suitcase recovered from a bush near Basistha temple in Guwahati contained the body of a 10-year-old boy, allegedly murdered by his mother and her loveresakal
Updated on

एका १० वर्षाच्या मुलाच्या मृतदेहाचे अवशेष सूटकेसमध्ये सापडल्याने संपूर्ण गुवाहाटी बासिष्ठा परिसरात खळबळ उडाली आहे. या अमानुष घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पोलीस तपासानुसार, मुलाची हत्या त्याच्या स्वत:च्या आईने आणि तिच्या प्रियकराने केली असून, मृतदेह एका ट्रॉली बॅगेत भरून बासिष्ठ मंदिराजवळील झाडझुडपात फेकून दिला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com