Crime News : धक्कादायक! प्रेयसीचा अश्लील व्हिडीओ बनवून लुटले अडीच कोटी रुपये, नेमका कुठं घडला प्रकार? वाचा...

Bangalore Latest News : याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून ८० लाख रुपये वसूल केले आहेत.
Crime News
Crime News Esakal
Updated on

Boyfriend Looted More Than Two Crore From Girlfriend : प्रेयसीचा अश्लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून अडीच कोटी रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोहन कुमार असं या आरोपी प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून ८० लाख रुपये वसूल केले आहेत. बंगळुरुमध्ये ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com