Bus Driver : भररस्त्यात बस थांबवून 'नमाज अदा' करणारा चालक निलंबित; ड्रायव्हरच्या 'त्या' कृतीवर प्रवाशांतून तीव्र संताप, व्हिडिओ व्हायरल..

Bus Driver Namaz Prayer : प्रवासादरम्यान केएसआरटीसी बस (KSRTC Bus) मध्येच थांबवून त्यामध्ये प्रार्थना (नमाज अदा) केल्याबद्दल बसचालकाला निलंबित करण्यात आले आहे.
Bus Driver Namaz Prayer
Bus Driver Namaz Prayeresakal
Updated on

बंगळूर : प्रवासादरम्यान केएसआरटीसी बस (KSRTC Bus) मध्येच थांबवून त्यामध्ये प्रार्थना (नमाज अदा) केल्याबद्दल बसचालकाला निलंबित करण्यात आले आहे. ही घटना २९ एप्रिल रोजी हुबळीहून हावेरीला जाणाऱ्या केएसआरटीसी बसमध्ये घडली होती. बसचालकसह वाहक (ड्रायव्हर-कम्‌-कंडक्टर) असलेल्या ए. आर. मुल्ला याने बसमध्ये प्रार्थना करतानाचा व्हिडिओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल फोनवर शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com