

Car Accident News
esakal
बंगळूर: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला मोटारीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे चिक्कमगळूर जिल्ह्यातील मुद्दीगेरे-चार्माडी घाट मार्गावरील कोट्टिगेहारा येथे घडला.