Congress on Caste Census: जातगणना प्रक्रियेला काँग्रेसचा तीव्र विरोध ;खर्गे, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Congress Opposes Current Caste Census Process: मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विद्यमान प्रश्नावली रद्द करून ड्रॉपडाउन पद्धतीने जातनोंदणी करण्याची मागणी केली.
Congress on Caste Census: जातगणना प्रक्रियेला काँग्रेसचा तीव्र विरोध ;खर्गे, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
Updated on: 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘जनगणने’मधील ‘जातगणने’च्या प्रक्रियेला काँग्रेसने कडाडून विरोध दर्शविला आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सध्याची प्रश्नावली रद्द करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com