CBSE च्या नव्या नियमाने विद्यार्थ्यांवर संकट? त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्ट संतापले, केंद्र सरकारला नोटीस!

CBSE language policy: सीबीएसईच्या नव्या त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; विद्यार्थ्यांवर अचानक वाढलेल्या भाषिक ओझ्याबाबत केंद्र सरकार व मंडळाला कारणे दाखवा नोटीस
Supreme Court

Supreme Court

esakal

Updated on

देशातील सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) नवीन त्रिभाषा धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत इयत्ता नववी आणि दहावीमध्ये तीन भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका न्यायालयाने गांभीर्याने स्वीकारली आहे. या प्रकरणात केंद्र सरकार आणि सीबीएसई मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com