Uttar Pradesh : जनगणना २०२७ च्या स्व-गणनेला सुरुवात; ४० प्रश्नांद्वारे नोंदवली जाणार माहिती, CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शुभारंभ

उत्तर प्रदेशात जनगणना २०२७ अंतर्गत स्व-गणना (सेल्फ एन्युमरेशन) आणि घराघरांत जाऊन माहिती संकलित करण्याच्या मोहिमेला सोमवारी (१६ नोव्हेंबर) सुरुवात झाली.
uttar pradesh Census 2027 Self Enumeration Begins

uttar pradesh Census 2027 Self Enumeration Begins

sakal

Updated on: 

उत्तर प्रदेशात जनगणना २०२७ अंतर्गत स्व-गणना (सेल्फ एन्युमरेशन) आणि घराघरांत जाऊन माहिती संकलित करण्याच्या मोहिमेला सोमवारी (१६ नोव्हेंबर) सुरुवात झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील लोकभवनात या मोहिमेचा शुभारंभ केला. या प्रक्रियेत नागरिकांकडून जात, धर्म, कौटुंबिक स्थिती आणि लोकसंख्याविषयक बाबींशी संबंधित एकूण ४० प्रश्नांची माहिती घेतली जाणार आहे.

Loading content, please wait...