Union Cabinet Decisions: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ३ टक्के महागाई भत्ता वाढीसह तीन योजनांना हिरवा कंदील, केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय

Government Employees Get Diwali Gift With 3 Percent DA Hike: केंद्रीय मंत्रिमंडळाचे तीन मोठे निर्णय; कंटेनर, क्रीडा साहित्य उत्पादनाला चालना
Government Employees Get Diwali Gift as Central Cabinet Approves 3 Percent Dearness Allowance Hike and Three New Schemes

Government Employees Get Diwali Gift as Central Cabinet Approves 3 Percent Dearness Allowance Hike and Three New Schemes

sakal

Updated on: 

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्त्याची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे कंटेनर उत्पादन प्रोत्साहन योजना, ‘खेलो इंडिया क्रीडा साहित्य उत्पादन’ योजना आणि ‘प्रधानमंत्री विकसित ग्रामस्वराज’ योजना या तीन महत्त्वाच्या योजनांनाही आज मंजुरी दिली आहे. महागाई भत्त्यासह या तीन योजनांवरील एकत्रित खर्च २९ हजार २६७ कोटी रुपयांचा असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com