

central government employee
esakal
Government Employee: आठव्या वेतन आयोगात महागाई भत्त्याचा मूळ वेतनामध्ये समावेश करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं आहे. आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या संदर्भाने लोकसभेत चर्चा झाली. लिखित प्रश्नांच्या उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली.