

Fertilizer subsidy of Rs 62,370 crore approved for Rabi season
Sakal
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या कच्च्या मालाचे दर गगनाला भिडलेले असताना, त्याचा कोणताही आर्थिक बोजा शेतकऱ्यांच्या खिशावर पडू नये यासाठी केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात तब्बल ६४ टक्क्यांची घसघशीत वाढ केली आहे.