GST on Employment Services: रोजगार सेवा उद्योगावरील जीएसटी पाच टक्के?; केंद्र सरकारचा विचार, दिवंगत अजित पवार यांच्या पत्राच्या आधारे हालचाली

government policy employment sector: रोजगार सेवा व मनुष्यबळ आउटसोर्सिंग उद्योगावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्याचा केंद्राचा गंभीर विचार; अजित पवार यांच्या पत्रानंतर हालचालींना वेग
GST Relief Likely for Employment Services; Centre Reviews 5% Tax Proposal

GST Relief Likely for Employment Services; Centre Reviews 5% Tax Proposal

sakal

Updated on

-अजय बुवा

नवी दिल्ली : श्रमसंहिता लागू झाल्यानंतर रोजगार सेवा आणि मनुष्यबळ आउटसोर्सिंग उद्योगावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर गांभिर्याने विचार सुरू असल्याचे समजते. दिवंगत उपमुख्यमंत्री व तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता आणि या मागणीसाठी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सप्टेंबरमध्ये पत्र पाठविले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com