Chamoli Tunnel Accident: १९ कामगारांना रात्रीतून बाहेर काढले; चमोलीतील बोगदा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदतकार्याची पाहणी

22 Workers Trapped After Chamoli Tunnel Accident: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बांधकामाधीन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळून २२ कामगार अडकले.
Chamoli Tunnel Accident

19 workers rescued after Chamoli tunnel accident in Uttarakhand

esakal

Updated on

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मायापूर (पिपलकोटी) येथे बांधकामाधीन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. बोगद्यात अचानक दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर गाळ आणि पाणी शिरल्याने २२ कामगार अडकले. बचाव पथकाने १९ कामगारांना बाहेर काढले; मात्र त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला. अद्याप ३ कामगार बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com