Chanderi Saree: महाराणी अहिल्याबाईंनी सुरू केलेली १८व्या शतकातील परंपरा! दोन्ही बाजूने नेसता येणाऱ्या 'रिव्हर्सिबल' साडीची गोष्ट, किती आहे किंमत ?

The Royal Legacy of Maheshwari and Chanderi Sarees: महेश्वरी व चंदेरी साड्यांचा 18व्या शतकातील इतिहास, अहिल्याबाई होळकर यांची परंपरा आणि रिव्हर्सिबल साडीची खासियत जाणून घ्या.
Chanderi Saree

Chanderi Saree

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील इंदूर शहर हे केवळ तिथल्या चवदार पोह्यांसाठी किंवा स्वच्छतेसाठीच प्रसिद्ध नाही, तर ते महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या साड्यांचे देखील एक मोठे केंद्र बनले आहे. इंदूरमध्ये मिळणाऱ्या महेश्वरी आणि चंदेरी साड्यांची (Maheshwari and Chanderi Sarees) क्रेझ देशातच नव्हे तर परदेशातही आहे.

इंदूरच्या प्रसिद्ध राजवाडा (Rajwada) भागात येणारे पर्यटक या साड्यांच्या सौंदर्याकडे चुंबकासारखे खेचले जातात. मालवा प्रांतातील 'ब्लॅक कॉटन'च्या सिंगल धाग्यापासून अत्यंत कौशल्याने आणि हाताने विणलेल्या या साड्यांची सादगी आणि डिझाईन महिलांना भुरळ पाडते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com