Madhya Pradesh Handicrafts: दुबईत चंदेरी-महेश्वरी साड्यांची हवा; MP च्या समृद्ध हस्तकलेचे जागतिक प्रदर्शन मुख्यमंत्र्यांचा जागतिक उद्योजकांशी संवाद

MP Handicrafts Shine in Dubai with Chandheri Maheshwari Sarees: दुबईतील AIM काँग्रेसमध्ये मध्य प्रदेशची चंदेरी-महेश्वरी साड्या, बेल मेटलसह पारंपरिक हस्तकला जगासमोर; गुंतवणूकदारांशी संवादातून राज्याला औद्योगिक व आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रयत्न
Madhya Pradesh Handicrafts Take Centre Stage in Dubai with Chandheri Maheshwari Sarees and Global Entrepreneur Connect

Madhya Pradesh Handicrafts Take Centre Stage in Dubai with Chandheri Maheshwari Sarees and Global Entrepreneur Connect

esakal

Updated on

मध्य प्रदेशला परदेशी गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय औद्योगिक भागीदारी आणि आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे चार दिवसीय जागतिक गुंतवणूक दौऱ्याला सुरुवात केली आहे. ७ ते ९ सप्टेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या AIM काँग्रेस २०२६ मध्ये सहभागी होत मुख्यमंत्री विविध देशांतील गुंतवणूकदार, उद्योगपती आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com