Jharkhand Tourism: चांडिल धरणाचा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची झारखंड सरकारची योजना

Chandil Dam Tourism Development, : झारखंडमधील चांडिल धरणाचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाच्या धर्तीवर विकास करण्याची योजना आहे. पर्यावरणपूरक पर्यटन, नौकाविहार, जलक्रीडा, जलव्यवस्थापन आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगारनिर्मितीवर भर दिला जाणार आहे.
Jharkhand plans to develop Chandil Dam as an eco-friendly international tourism destination.

Jharkhand plans to develop Chandil Dam as an eco-friendly international tourism destination.

esakal

Updated on: 

झारखंड : झारखंडमधील सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील प्रसिद्ध चांडिल धरणाचा विकास आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही घोषणा केली असून, धरण परिसराचा पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने विकास करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पातून पर्यटनाला चालना देण्यासोबतच जलव्यवस्थापन, वीजनिर्मिती आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

Loading content, please wait...