Chandrashekhar Azad: चंद्रशेखर आझाद ABVPचे कार्यकर्ते होते का? पत्रकाराच्या दाव्यावर काय दिले प्रत्युत्तर?

ABVP Connection Chandrashekhar Azad Challenges Its Proof: पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्या विधानानंतर उत्तर प्रदेशात नवा राजकीय वाद सुरू झाला आहे; चंद्रशेखर आझाद रावण यांनीही आता थेट आव्हान दिले आहे.
Chandrashekhar Azad

Chandrashekhar Azad

esakal

Updated on: 

Lucknow: चंद्रशेखर आझाद 'रावण' यांचे नाव सध्या उत्तर प्रदेशातील राजकारणात पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आझाद यांचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (ABVP) संबंध असल्याचा दावा केला महिला पत्रकाराने केला होता. यावरून मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणी अभाविपकडून स्पष्टीकरण आले आहे. दुसरीकडे आझाद यांनी थेट आव्हान देत राजकारण सोडण्याची तयारी दर्शविली आहे.

Loading content, please wait...