.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पाटणा : झारखंडमध्ये पोलिस भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीत १२ उमेदवारांचा मृत्यू झाल्याने भरतीच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत. यामध्ये पाच ते सहा मिनिटांत १.६ किलोमीटर किंवा २५ मिनिटांत पाच किलोमीटर अंतर पळण्याचा नियम करण्यात येणार आहे. म्हणजे आता दहा किलोमीटरपर्यंत पळावे लागणार नाही.