Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रेत एअर ॲम्बुलन्स आणि बोट ॲम्बुलन्सही सज्ज! हिमालयात देखील मिळणार हायटेक आरोग्य सुविधा

e-Swasthya Dham Portal Overview: यंदाच्या चारधाम यात्रेत उत्तराखंड सरकारने भाविकांच्या आरोग्याची सर्वोच्च काळजी घेतली आहे. ‘ई-स्वास्थ्य धाम’ पोर्टल, एअर ॲम्बुलन्स, बोट ॲम्बुलन्स आणि ३३ आरोग्य तपासणी केंद्रांसह यात्रेकरू सुरक्षित राहतील.
Char Dham Yatra

Char Dham Yatra

esakal

Updated on

उत्तराखंड सरकारने यंदाच्या चारधाम यात्रेसाठी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक अत्याधुनिक पाऊल उचलले आहे. यात्रेकरूंच्या प्रकृतीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत देण्यासाठी ‘ई-स्वास्थ्य धाम’ (e-Swasthya Dham) पोर्टल लाँच करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com