Chardham Yatra 2025 : चारधाम यात्रेसाठी पुढील आठवड्यापासून सुरू होणार ऑनलाईन बुकींग; पहिल्या महिन्यात VIP लोकांसाठी...

चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. उत्तराखंड प्रशासनाने यासाठी तयारी सुरू केली आहे.
Chardham Yatra 2025 :
Chardham Yatra 2025 :esakal
Updated on

Chardham Yatra 2025 :

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेसाठी यात्रेकरू हजेरी लावतात. कारण हिंदू धर्मात या चारधाम यात्रेला अनन्यासाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच, प्रत्येक हिंदूला जीवनात एकदातरी चारधाम यात्रा करावी असे वाटते. या यात्रेसाठी लोक वर्षभर वाट पाहत असतात. आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे.  

चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. उत्तराखंड प्रशासनाने यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की 15 एप्रिलपर्यंत सर्व व्यवस्था कडक केली जातील. यावर्षी 60 टक्के नोंदणी ऑनलाइन असतील आणि 40 टक्के ऑफलाइन असतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com