

Chardham Yatra
esakal
उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रेला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. यावर्षीची यात्रा सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तराखंड सरकारने एक अतिशय मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे.