Chardham Yatra: केदारनाथ हेलीकॉप्टर बुकिंगमध्ये सायबर ठगांचा सुळसुळाट! फसवणूक टाळण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा

Chardham Yatra 2026: Surge in Helicopter Ticket Demand: चारधाम यात्रा २०२६ साठी केदारनाथ हेलीकॉप्टर तिकीट बुकिंगमध्ये सायबर फसवणूक वाढली आहे. बनावट वेबसाइट्स आणि QR/UPI पेमेंट ट्रॅप्समुळे भाविकांची आर्थिक हानी होत आहे.
Chardham Yatra

Chardham Yatra

esakal

Updated on

चारधाम यात्रा २०२६ ला सुरुवात झाली असून, केदारनाथ दर्शनासाठी हेलीकॉप्टर तिकिटांची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेऊन सायबर भामटे भाविकांची फसवणूक करत असल्याचे समोर येत आहे. अनेक भाविक बनावट वेबसाइट्स आणि सोशल मीडिया जाहिरातींना बळी पडून आपली कष्टाची कमाई गमावत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com