Kuno Cheetah Video: कुनोमध्ये नवा पाहुणा! मादी चित्ता 'गामिनी'ने दिला ३ बछड्यांना जन्म; भारतातील चित्त्यांची संख्या आता 'इतकी' झाली!

Wildlife conservation boost with Gamini’s cubs : कुनोमध्ये गामिनीच्या तीन बछड्यांचा आगमन, भारतातील चित्त्यांची संख्या ३८ वर
Female cheetah Gamini with her newborn cubs at Kuno National Park.

Female cheetah Gamini with her newborn cubs at Kuno National Park.

sakal

Updated on

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'गामिनी' या मादी चित्त्याने तीन गोंडस बछड्यांना जन्म दिला आहे. यामुळे कुनोमध्ये आता चिमुकल्या पाहुण्यांची किलबिल वाढली असून भारताची चित्ता संवर्धनातील मोहीम यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com