Chenab Bridge : घोडे अन्‌ खेचरांच्या मदतीने बांधला सर्वांत उंचीवरील रेल्वेपूल; चिनाब रेल्वेपूल बांधताना अनेक अडचणींशी दोन हात

Tallest Railway Bridge : जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपूल उभारताना घोडे व खेचरांच्या मदतीने सामान वाहून नेण्यात आले.अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत हा अभियांत्रिकीचा चमत्कार घडवणाऱ्या अफकॉन कंपनीने जगभरातील उपकरणांचा वापर केला.
Chenab Bridge
Chenab Bridgesakal
Updated on

कटरा : जगातील सर्वांत उंचीवर असलेला चिनाब रेल्वेपूल बांधण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना ‘अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी’ला करावा लागला. तीव्र चढ-उताराच्या मार्गावरून प्रत्यक्ष साइटवर काम करण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. मात्र, या संपूर्ण प्रकल्पात सामानाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली ती घोडे आणि खेचरांनी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com