Agra Tourism:आग्र्यात उभारले जातेय छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य संग्रहालय; ८०% सिव्हिल काम पूर्ण; १५ डिसेंबरपर्यंत काम संपवण्याचे निर्देश

Shivaji Maharaj Museum Agra, Agra Tourism, 7D Experience : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित भव्य संग्रहालय उभारले जात असून, प्रकल्पाचे ८० टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले आहे.
The Chhatrapati Shivaji Maharaj Museum under construction near the Taj Mahal’s eastern entrance in Agra has completed around 80% of its civil work.

The Chhatrapati Shivaji Maharaj Museum under construction near the Taj Mahal’s eastern entrance in Agra has completed around 80% of its civil work.

esakal

Updated on: 

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि मराठा साम्राज्याची शौर्यगाथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवता यावी, यासाठी आग्रा येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय उभारण्यात येत आहे. ताजमहालच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात येणाऱ्या या संग्रहालयाचे सुमारे ८० टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com