Chhattisgarh News: छत्तीसगडमध्ये १०८ माओवादी शरण; शस्त्रांसह रोकड आणि एक किलो सोने केले स्वाधीनसकाळ वृत्तसेवा

Maoists Surrender Bastar: छत्तीसगडच्या बस्तर विभागात १०८ माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडत पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांनी शस्त्रांसह तब्बल ३.३० कोटींची रोकड आणि एक किलो सोनेही पोलिसांच्या स्वाधीन केले.
Chhattisgarh News

Chhattisgarh News

sakal

Updated on

गडचिरोली : छत्तीसगड राज्यामधील बस्तर विभागात ‘पुनर्वसन ते पुनरुत्थान’ मोहिमेत १०८ माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडत केवळ घातक शस्त्रेच नव्हे तर, ३.३० कोटींची रोकड आणि एक किलो सोने पोलिसांच्या स्वाधीन करत शरणागती पत्करली. शस्त्र, सोने व पैशासह झालेली माओवाद्यांच्या शरणागतीची ही घटना ऐतिहासिक मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com