Chhattisgarh Tourism : नक्षलग्रस्त भागात ग्रामीण पर्यटनाला चालना; छत्तीसगड सरकारची धोरणाला मंजुरी, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

Rural Tourism : छत्तीसगड सरकारने नक्षलग्रस्त ग्रामीण भागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘होमस्टे धोरण २०२५-३०’ मंजूर केले आहे. यामुळे स्थानिक आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळेल.
Chhattisgarh Tourism
Chhattisgarh Tourismsakal
Updated on

रायपूर : छत्तीसगड सरकारच्या मंत्रिमंडळाने ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी होमस्टे धोरणास नुकतीच मंजुरी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com