Chhattisgarh Naxal :‘आयईडी’च्या स्फोटात पोलिस अधीक्षकाचा मृत्यू; छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांचे कृत्य, दोन पोलिस जखमी
Chhattisgarh Naxal Attack: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात एका अतिरिक्त पोलिस अधीक्षकाचा (एएसपी) मृत्यू झाला असून, अन्य दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी घडली.
सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी घडविलेल्या ‘आयईडी’च्या स्फोटात अतिरिक्त पोलिस अधीक्षकाचा(एएसपी) मृत्यू झाला असून, अन्य दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.