CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

CJI Surya Kant Urges Young Lawyers to Prioritize Credibility Over Social Media Fame : सोशल मीडियावरील लोकप्रियतेला यश समजू नका, टीआरपीच्या मागे धावू नका आणि एआयचा वापर केवळ सहाय्यक म्हणून करा, असा सल्ला सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुण वकिलांना दिला.
CJI Surya Kant

CJI Surya Kant

Esakal

Updated on

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील प्रसिद्धी किंवा ऑनलाइन लोकप्रियता ही यशाची खरी मोजमाप नाही, असा महत्त्वपूर्ण संदेश भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी दिला. कायदेशीर क्षेत्रात दीर्घकाळ टिकणारा सन्मान आणि विश्वास हा डिजिटल माध्यमांमुळे नव्हे, तर सातत्यपूर्ण मेहनत, गुणवत्तापूर्ण काम आणि न्यायालयात निर्माण झालेल्या विश्वासार्हतेमुळे मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com