

BJP Government: दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आता महिला नेत्याकडे येणार आहे. भाजपच्या विधीमंडळ गटाने रेखा गुप्ता यांना आपला नेता म्हणून निवडलं आहे. त्यामुळे आता त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालं आहे. २७ वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होत आहे.