बंगळूर : चिक्कबळ्ळापूर जिल्हा पंचायत कार्यालयातील कंत्राटी वाहनचालक एम. बाबू (वय ३२) याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपचे (BJP) खासदार तसेच माजी मंत्री के. सुधाकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.