12th Student Death : नियतीचा क्रूर खेळ! बारावी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा Heart Attack ने मृत्यू; परीक्षेपूर्वी 'असं' काय घडलं? हातात पेन घेण्यापूर्वीच...

Sudden Heart Attack Before 12th Board Examination : चिक्कोडी तालुक्यातील १७ वर्षीय बारावी विद्यार्थिनीचा परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षा देण्यासाठी निघण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
17 year old student dies before HSC exam

17 year old student dies before HSC exam

esakal

Updated on

चिक्कोडी (बेळगाव) : बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षेला जाण्याच्या तयारीत असताना विद्यार्थिचा हृदयविकाराने (Chikkodi Student Death) मृत्यू झाल्याची घटना बंबलवाड (ता. चिक्कोडी) येथे शनिवारी (ता. 28) सकाळी घडली. भूमिका माळंगी (वय 17) असे निधन झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com