

fatal collision
sakal
बंगळूर : चित्रदुर्ग जिल्ह्यातील हेग्गरे परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात राखीव पोलिस दलातील तीन उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.