

New Eco Tourism Theme Park to Boost Tourism Near Ranipur Tiger Reserve
esakal
प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले चित्रकूट आता केवळ धार्मिक केंद्र न राहता, निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी एक जागतिक दर्जाचे आकर्षण ठरणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने राणीपूर टायगर रिझर्व्हच्या जवळ एका भव्य इको टुरिझम थीम पार्कच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला असून, यासाठी निधीही मंजूर केला आहे.