Tulsi Lake: चित्रकूटमध्ये अनुभवा उत्तराखंडचा थरार! 'तुलसी वॉटरफॉल' वर बनला UP तील पहिला भव्य 'स्काईवॉक ब्रिज'

Tulsi Waterfall: A Scenic Attraction in Chitrakoot: रानीपूर व्याघ्र प्रकल्प, मार्कंडेय आश्रम, धारकुंडी आश्रम आणि पुष्करणी सरोवरासह निसर्ग, अध्यात्म व साहस यांचा अनोखा संगम जाणून घ्या.
Tulsi Lake

Tulsi Lake

esakal

Updated on

चित्रकूटला भेट देताना केवळ मंदिरांचे दर्शन घेऊन परतण्यापेक्षा टिकरिया आणि मारकुंडीच्या निसर्गरम्य परिसरालाही आवर्जून भेट द्यावी. दाट जंगल, उंचावरून कोसळणारे धबधबे, प्राचीन आश्रम आणि धार्मिक स्थळांमुळे हा परिसर पर्यटकांना वेगळाच अनुभव देतो.

१. तुलसी धबधबा आणि स्कायवॉक

टिकरिया परिसरातील तुलसी धबधबा हे चित्रकूटमधील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा आणि सभोवतालचे निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com