Chorla Ghat Accident : लग्नाची खरेदी ठरली शेवटची! चोर्ला घाटात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; पती-पत्नीचा जागीच अंत

Fatal Car Accident in Chorla Ghat Near Goa Border : गोवा सीमेजवळील चोर्ला घाटात कार दरीत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
chorla ghat accident near goa border

chorla ghat accident near goa border

esakal

Updated on

खानापूर : गोव्याच्या सीमावर्ती भागातील चोर्ला घाटात मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात (Chorla Ghat Accident) दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. बेळगाव येथे लग्नाच्या खरेदीसाठी गेलेले चौघे जण परतत असताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटून वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com