CJI B.R. Gavai: ''माझ्याच समाजातील लोकांनी तेव्हा टीका केली...'' सरन्यायाधीश गवई नेमकं काय म्हणाले?
CJI B.R. Gavai speaks against governments' bulldozer policy: "कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता आरोपी व्यक्तींची घरे पाडण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने नागरिकांचे हक्क अबाधित ठेवले आहेत, याचा त्यांना आनंद आहे."
पणजी: भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सरकारच्या बुलडोजर धोरणांविरोधात बेधडकपणे आपले मत मांडले. गोव्याची राजधानी पणजी येथे शनिवारी (२३ ऑगस्ट, २०२५) गोवा उच्च न्यायालय बार असोसिएशनतर्फे आयोजित एका कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी हजेरी लावली.