

cji surya kant
esakal
Supreme Court: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या भावाला फोन केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे संतापलेल्या सरन्यायाधीशांनी भर न्यायालयात संताप व्यक्त केला. ''अशा प्रवृत्तीला सोडणार नाही.. जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी शोधू काढणार'' असा सज्जड दम सूर्य कांत यांनी भरला.