CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

आशुतोष रांका, सौरभ दास यांच्यासह नेत्यांची पत्रकार परिषद; कोणतेही कारण न देता फोन जप्त केल्याचा दावा
CJP press conference after release; Fight for democratic rights will continue.

CJP press conference after release; Fight for democratic rights will continue.

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) प्रमुख नेत्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर खळबळजनक आरोप केले आहेत. जामिनावर सुटका झाल्यानंतर सीजेपी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, "पोलिसांनी कोणतेही कारण न देता आमचे मोबाईल फोन ताब्यात घेतले होते. आता त्या मोबाईलमध्ये आमच्याविरोधात खोटे पुरावे पेरले (प्लांट केले) जाण्याची आम्हाला दाट भीती आहे," असा गंभीर आरोप केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com