abhishek soni cricket ticket mohan yadav

abhishek soni cricket ticket mohan yadav

sakal

मुख्यमंत्री महोदय, मला भारत-न्यूझीलंड सामना पाहायचा आहे.."; दिव्यांगाची हाक अन् CM नी क्षणात पूर्ण केली 'ती' इच्छा!

India New Zealand Match Fan Story : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी एका दिव्यांग चाहत्यासाठी सर्व नियम बाजूला सारून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
Published on

​राजकारणात अनेकदा प्रोटोकॉल आणि व्यस्त वेळापत्रकामुळे सामान्य माणसाचे आवाज दबले जातात, पण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी एका दिव्यांग चाहत्यासाठी सर्व नियम बाजूला सारून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

उज्जैनच्या एका दिव्यांग तरुणाने सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला भारत विरुद्ध न्यूझीलंड या निर्णायक सामन्याचे तिकीट मिळवून दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com