

UP
sakal
उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. कोरोना काळात परराज्यातून परतलेल्या मजुरांबाबत बोलताना त्यांनी एक धक्कादायक पण सकारात्मक आकडेवारी सादर केली आहे. युपीच्या प्रगतीमागे मजुरांचा मोठा हात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.