
yogi adityanath diwali bonus
esakal
लखनऊ: दिवाळीचा सण तोंडावर असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी राज्य कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे.
या घोषणेनुसार, प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला ६,९०८ रुपये इतका लाभ होणार आहे.