AI वापरुन मोडणार धर्मांतर रॅकेट! योगी सरकारची हायटेक रणनीती, असा बनवला आहे मास्टरप्लॅन
उत्तर प्रदेशात अवैध रितीने चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धर्मांतर रॅकेटला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस प्रशासनाला हायटेक होण्याचे दिले आदेश.
उत्तर प्रदेशात अवैध रितीने चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धर्मांतर रॅकेटला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस प्रशासनाला हायटेक होण्याचे आदेश दिले आहेत.
धार्मिक कन्वर्जन से जुड़ी गतिविधियों पर सतत निगरानी रखी जाए, सोशल मीडिया के माध्यम से इंटेलिजेंस को और मजबूत किया जाए तथा ऐसी किसी भी घटना को प्रारंभिक स्तर पर ही प्रभावी ढंग से रोका जाए।