cm yogi adityanath transfers 1 lakh rupees
sakal
उत्तर प्रदेशमध्ये गरिबांना हक्काचे छप्पर मिळवून देण्यासाठी योगी सरकारने कंबर कसली आहे. उद्या, १८ जानेवारी रोजी लखनौमधील इंदिरा गांधी प्रतिष्ठान (IGP) येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 'प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)' अंतर्गत २ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करणार आहेत.