
yogi adityanath crpf jawan
esakal
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दर सोमवारीप्रमाणेच या आठवड्यातही 'जनता दर्शन' कार्यक्रम आयोजित केला. या वेळी प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतून आलेल्या पीडितांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः ऐकून घेतल्या. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, "निश्चित वेळेत या समस्यांवर तोडगा काढा आणि पीडित व्यक्तींकडून अभिप्राय देखील घ्या."
'जनतेची सेवा, सुरक्षा आणि सन्मान हेच सरकारचे ध्येय आहे आणि याच भावनेने सरकार पहिल्या दिवसापासून कार्यरत आहे,' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.