

yogi adityanath lion chair sinhasan
Sakal
उत्तराखंड : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे उत्तराखंडशी असलेले नाते सर्वश्रुत आहे. हेच नाते अधिक दृढ करत १५ जानेवारी २०२६ रोजी त्यांना एक विशेष भेट देण्यात आली. केदारनाथ मंदिराच्या पुनर्रचना प्रकल्पातून उरलेल्या पवित्र देवदार लाकडाचा वापर करून ही खुर्ची तयार करण्यात आली आहे.