cm yogi adityanath
sakal
उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कटिबद्ध असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी गुन्हेगारांना पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
गोरखपूर महोत्सवाच्या समारोप समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की, 'राज्यातील महिला आणि मुली आता शिक्षण संस्था किंवा बाजारपेठेत भयमुक्त वातावरणात जाऊ शकतात. जर एखाद्या गुंडाने दुस्साहस केले, तर पुढच्या चौकात त्याची भेट थेट यमराजाशी होईल, हे त्याने लक्षात ठेवावे.'