

Yogi Adityanath Steps In: Urgent Ayushman Card Issued for Ailing Child
esakal
गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर परिसरात गुरुवारी आयोजित 'जनता दर्शन' कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील कार्याची प्रचिती दिली. आपल्या आजारी बाळाच्या उपचारासाठी हतबल होऊन रडणाऱ्या एका मातेला मुख्यमंत्र्यांनी मोठा धीर दिला असून, बाळाच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल असे आश्वासन दिले आहे.