CM Yogi Adityanath
sakal
देश
CM Yogi Adityanath: सीएम योगींनी आदिवासी समाजाला दिली दिवाळी भेट, या घरी दिप प्रज्वलन करून साजरा केला सण
UP Development: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आपल्या गृह जिल्ह्यातील वनटांगिया समाजामध्ये दिवाळीचा सण साजरा केला. या वेळी त्यांनी सुमारे ४९ कोटी रुपयांच्या १३३ विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करून वनवासी बांधवांना मोठी भेट दिली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आपल्या गृह जिल्ह्यातील वनटांगिया समाजामध्ये दिवाळीचा सण साजरा केला. या वेळी त्यांनी सुमारे ४९ कोटी रुपयांच्या १३३ विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करून वनवासी बांधवांना मोठी भेट दिली. गोरखपूरच्या वनग्राम तिकोनिया येथे दीपोत्सव साजरा करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'आजची अयोध्या वाटणी करत नाही, तर जोडते' असे महत्त्वपूर्ण विधान केले.

